Homeआरोग्यएआय संकट नव्हे, संधी ! डिजाईन सिंक परिषदेत डाॅ.नचिकेत ठाकूर यांचे...

एआय संकट नव्हे, संधी ! डिजाईन सिंक परिषदेत डाॅ.नचिकेत ठाकूर यांचे मत

पुणे : आर्टफिशिअल तंत्रज्ञान अर्थात एआयचा वापर सकारात्मकरित्या केल्यास आपण कामे प्रचंड वेगाने करू शकतो. एआय विधायक रित्या वापरल्यास मानवासमोरील अनेक दुर्दम्य संकटे सोडवू शकते. एआय तंत्रज्ञान कितीही अद्ययावत असले तरी, त्याला कायमच मानवी स्पर्शाची कायमच गरज लागणार आहे. त्यामुळे, भविष्यात एआयला संकट न समजता, संधी समजावे, असे आवाहन इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनचे अधिष्ठाता डाॅ.नचिकेत ठाकूर यांनी केले.

ते येथे आयोजित डिजाईन सिंक या एकदिवसीय परिषदेत बोलत होते. या परिषदेसाठी, गुगलच्या युएक्स संशोधक केतकी आगाशे, ट्युरिंग लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कोठारी, लँडोर या कंपनीचे डिजाईनर आर्यन शर्मा, सिमरन चोप्रा आदी उपस्थित होते.

डाॅ.ठाकूर पुढे म्हणाले, एमआयटी एडीटी इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईन ही देशातील एक अग्रगन्य संस्था आहे. यंदाच्या एनआयआरएफ क्रमवारीच्या डिजाईन गटात संस्थेने राष्ट्रीय पातळीवर १५०-२०० असे स्थान मिळवले आहे. यासह, क्यूएस क्रमवारीतही विभागाने राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वर्षभर सातत्याने अनेक उपक्रम राबवत असतो. ज्यामध्ये, ‘मेराकी’, ‘कारी’ सारख्या राज्यस्तरीय कला महोत्सवांचाही समावेश असतो. आजच्या या परिषदेच्या माध्यमातून डिजाईन आणि एआय यांच्या समन्वयातून भविष्यातील परिणांची चर्चा करणे आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे हा उद्देश आहे. 

ट्युरिंग लॅब्सचे मनोज कोठारी याप्रसंगी म्हणाले की, आमची कंपनी युएक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कार्य करते. एमआयटी एडीटी विद्यापीठासोबतही आमचा सामंजस्य करार असून त्या माध्यामातून दरवर्षी अनेक उपक्रम राबविले जातात. सध्या प्रत्येक क्षेत्रात आपणाला डिजाईनची गरज भासते. डिजाइनर आणि त्याची डिजाइन ही कल्पकतेतून येते. त्यामुळे, जोपर्यंत एका डिजाइनर मध्ये सर्जनशीलता आहे, तोपर्यंत त्याच्या कलेला मरण नाही, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. 

याप्रसंगी बोलताना, केतकी आगाशे, आर्यन शर्मा, सिमरन चोप्रा यांनीही त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1760985576.3e6ca4e0 Source link

मध्य प्रदेशातून तस्करी करून आणलेल्या चार देशी बनावटीच्या पिस्तुलांसह चार अल्पवयीनांना ताब्यात

0
पुणे : पिंपरी पोलिसांनी शनिवारी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली आहेत. या बंदुकांची...

बिघडलेल्या वाहतुकीच्या गर्दीत, त्रासलेल्या प्रवाशांचे म्हणणे आहे की ऑटो आणि कॅब चालकांकडून पळून जाण्याचे...

0
पुणे: सणासुदीची गर्दी आणि समस्याग्रस्त रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमुळे अनेक दिवस शहरातील मोठ्या वाहतूक कोंडीमुळे हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आणि आता, नंतरचा...

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1760967357.3c525e62 Source link

ड्रग प्रकरणातील संशयिताच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे आहे

0
पुणे: मीरा भाईंदरचे रहिवासी अझीम अबू सालेम खान (५१) यांच्या कौसरबाग, कोंढवा येथील फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या मृत्यूची चौकशी आता राज्य गुन्हे...

Translate »
error: Content is protected !!