पुणे : सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री 25 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. केवळ ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले आणि प्रवासी सोबत असलेले लोक प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करू शकतील, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

✍🏻मुख्य संपादक – हनुमंत सुरवसे
























